Year of Experience
We believe and work with positive approach for customer satisfaction, quality products, effective services within stipulated time frame and research for development in varity of field. Agrovision Group is the integration of young, dynamic, enthusiastic and highly qualified people with business strategies and corporate vision, it helps us to understand the problems of customers with suitable solution for betterment of an individual.
Explore MoreWhy Choosing Us!
We are not merely Green House manufacturers: we are Green House specialists, understands your needs and can translate them into a superior structure, creating an energy effecient, comfortable growing environment.
Our Services
Shade Net at Wholesale Rate Shade net, is made of 100% new high-density polyethylene with imported UV absorbent, antioxygen and superior color masterbatch. It is a newest protective material promoted in recent ten years, which has been widely used in…
Read More
Green House / Poly House FILM Cladding Material. Greenhouse film is a 200 Micron 5 and 7 layered film made of polyethylene with improved mechanical properties, having world-class UV stabilizer to protect the plastic against early UV degradation. it has…
Read More
We provide and construct these types of systems according to client requirements. As the air moves across the house to the fans, the air picks up heat from solar radiation, plants, and soil, and the temperature of the air gradually.
Read More
Ground Cover- Weed Mat? Ideal for Nurseries and greenhouses to prevent the weed growth Allows water penetration Used as a weed mat 110 GSM Guaranteed for 3 years against UV Degradation Ours is an illustrious organization that is involved in.
Read MoreOur Team
Testimonial
comprises of several companies specialized in different business modules headed by individual key personnel. Each specialized in their own field and are working hard towards a common goal and belief.
See Moreमाझं नाव शरद शिवाजी पवार राहणार रोहिबर तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील असून गजानन ग्रीन हाऊस या कंपनीकडून मी माझं शेडनेट हाऊस चे काम पूर्ण करून घेतले असून सदरील कामाची क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट असून ती वाजवी दरामध्ये त्यांनी माझं काम पूर्ण करून मला सहकार्य केलेले आहे कामाचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट असून मी सदरील शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत याचा मला माझ्या शेतमालाचा दर्जा व उत्पन्न वाढीवर चांगला परिणाम होणार आहे तरी मी गजानन गिरगावचा आभारी आहे .
माझं नाव सुधीर किसन पवार असून मी राहणार रोहिबर तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील असून मी पूर्वी पारंपारिक शेती करत होतो गजानन ग्रीन हाऊसनी मला शासकीय योजनांबद्दल माहिती देऊन शेडनेट उभारणीस प्रेरणा दिली आणि शेडनेट उभारणी करून शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन दिला व मी माझ्या शेतामध्ये गजानन ग्रीन हाऊस च्या मदतीने हायटेक शेती करून मोठ्या प्रमाणावर शेती उत्पन्नात भर पाडून मी माझा आर्थिक स्त्रोत मजबूत केला आहे त्याबद्दल गजानन गृह चे मनःपूर्वक आभार
माझं नाव सुशील किसन पवार आहे गजानन ग्रीन हाऊस साहेबांनी माझ्या भावाच्या शेतात शासकीय योजनेच्या अंतर्गत भावाला शेडनेटची उभारणी करून दिलेले पाहून मी पण उत्साह दाखवला व त्यांच्याकडून माझ्याही शेतामध्ये अद्यावत पद्धतीने शेडनेटची उभारणी करून घेतली याचा मला भाजीपाला निर्मितीसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे यापासून माझे आर्थिक उत्पादन वाढले आहे तरी मी आभारी आह
माझं नाव अमोल रामचंद्र चव्हाण असून माझी शेती मोजे बरमगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील शिवारात असून गजानन मला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊन ग्रीन हाऊसची उभारणी करून दिली आणि माझ्या शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यास मदत केली त्यामुळे मी गजानन उत्सव मनापासून आभारी आहे
माझे नाव भालचंद्र कुलकर्णी असून मी राहणार तालुका मुरुड जिल्हा लातूर येथील असून मी माझ्या शेतामध्ये गजानन क्रीडाओच्या माध्यमातून ग्रीन हाऊस प्रोजेक्टचे काम पूर्ण करून घेतले असून मी कामाच्या दर्जाबद्दल खुश असून त्यांनी माझं काम कीपैतशीर दरामध्ये करून दिलेला आहे तरी मी आभारी आहे
माझं नाव विशाल रामचंद्र चव्हाण असून गजानन तर्फे माझ्या भावाच्या शेतामध्ये ग्रीन हाऊस ची निर्मिती करत असलेले पाहून मी त्यांच्याकडून ग्रीन हाऊस ची निर्मिती करून घेतली व शासकीय योजनेचा लाभ घेतला आणि अत्यंत सुंदर व खात्रीशीर गजानन गिरण्यावरचे काम असून किफायतशीर दरामध्ये त्यांनी माझे काम केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी असून मी पुढे त्यांचा माझ्या मित्रमंडळीमध्ये प्रचार करण्यास तयार आहे
माझं नाव सूर्यकांत श्रीपती काकडे असून माझं गाव रोहिबर तालुका जिल्हा उस्मानाबाद मी गजानन ग्रीन हाऊस कडून माझ्या शेडनेटचे काम पूर्ण करून घेतले असून कामाचा दर्जा अत्यंत चांगला असून टिपायची त्यांनी माझे शेडनेट उभारणीचे प्रकल्प वेळेत पूर्ण करून दिले असून सदरील कामाबद्दल मी मनापासून खुश आहे
माझं नाव राहुल कांचन आहे मी राहणार उरुळी कांचन येथील आहे माझी विविध शोभेच्या रोपाची नर्सरी असून मी सदरील नर्सरीस लागणारे पॉलिहाऊस चे काम गजानन ग्रीन हाऊस कडून बनवून घेतलेली आहे गजानन गिरी नाव च्या कामाचा दर्जा व वेळेची बचत आणि त्यांच्या व्यवहाराचा अभ्यास करून मी गजानन ग्रीन हाऊस कडून माझ्या तरी मी गजानन क्रीडा नावाच्या कामाबद्दल अत्यंत समाधानी आहे यापुढील सर्व कामे मी गजानन गृह यांच्याकडूनच करून घेणार आहे
माझे नाव संजय दिगंबर कांबळे असून मी राहणार नांदगाव तालुका लातूर जिल्हा लातूर येथील असून माझ्या शेतामध्ये शेडनेट उभारणीचा प्रकल्प गजानन ग्रीन हाऊस यांच्याकडून पूर्ण करून घेतला असून गजानन चे काम अत्यंत उत्कृष्ट आहे व त्यांनी माझा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करून दिला आहे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी माझी मदत केलेली आहे तरी मी गजानन आभारी आहे